Shivsena Dasara Melava | शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी ज्येष्ठ शिवसैनिक सभास्थळी दाखल
2022-10-05 14
शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा आज पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी ज्येष्ठ शिवसैनिकांनीही हजेरी लावली आहे. बाळासाहेबांच्या विचारांची आठवण करुन देत ज्येष्ठ शिवसैनिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.